सय्यद रईस यांचे निधन
भोकरदन (अनिसभारती)
शहरातील रातराणी हाॅटेल चे मालक तसेच प्रतिष्ठीत नागरीक रफीक काॅलोनी येथील रहिवासी सय्यद रईस सय्यद इद्रीस अत्तार वय ५२वर्षे यांचा सोमवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान औरंगाबाद येथील एम जी एम दवाखान्यात उपचार दरम्यान निधन झाले मागील काही दिवसापूर्वी स्वासची रोगाने ग्रस्त होते यांची जनाजे ची नमाज अलहुदा ऊर्दू शाळेत अदा करून जवळचे कब्रिस्तान येथे दफन विधि करण्यात आले यांचे निधननाने परीवाराला मोठा धक्का बसला आहे यांना पत्नी दोन मुले दोन मुली चार भाऊ असा मोठा परिवार आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें