आजाद अप्पे आटो यूनियन च्या अध्यक्षपदि हूसेन खान सचिवपदि शकंर ठाकूर तर उपाध्यक्षपदि लहू दहे यांची बिन विरोध निवड . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 फ़रवरी 2018

आजाद अप्पे आटो यूनियन च्या अध्यक्षपदि हूसेन खान सचिवपदि शकंर ठाकूर तर उपाध्यक्षपदि लहू दहे यांची बिन विरोध निवड .

आजाद अप्पे आटो यूनियन  च्या अध्यक्षपदि हूसेन खान सचिवपदि शकंर ठाकूर तर उपाध्यक्षपदि लहू दहे यांची बिन विरोध निवड .

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२३: मानवत येथे महेद्र खरात यांच्या मार्गदर्शन खाली आजाद अप्पे आटो युनियन च्या अध्यक्ष उपध्यक्ष सचिव व कार्यकारीनी ची निवड  करण्यात आली त्यामध्ये सदस्य म्हणुन  पप्पु  सावंत , चर्कधर राजे , अशोक केदारे , अमोल , विठल , इस्राईल शेख , बब्बू पठान, राहूल , रवि  सिताराम पाटिल , संतोष दत्ता , परवेज , माऊली , मुन्ना अन्सारी , प्पपू शिंदे , जलिल शेख , बबलू  आदीची निवड करण्यात आली. तसेच यावेळी नवनिर्वाचित सदस्याचा  सत्कार आजाद यूनियन कडुन कण्यात आले तर या कार्यक्रमाचे सुञसंचालन व  आभार ईरफान बागवान यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें