वांगी बु.येथे संस्था व वाचनालयात संत गाडगे बाबा जयंती साजरी
अजय बाेराडे
वांगी बु.येथे जन सेवार्थ बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व श्री गुरूमाऊली सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगे बाबा यांच्या जयंतीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते संस्थेचे व वाचनालयाचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांनी केले होते.
यावळी गावचे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतीमीचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संत गाडगे बाबा यांच्या कार्याविषयी माहीती देतांना नानासाहेब गायकवाड यांनी संगीतले की अदन्यान, अस्वच्छता,अंधविश्वास, अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाला समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन किर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून समाज सुधारण्याचे कार्य केलेले आहे.
आदी समाजकार्यावर बद्दल माहीती दिली.
यावेळी शालेय अध्यक्ष प्रकाश काकडे, धनराज नैनाव, सोमिनाथ दांडगे, साजीत पठाण, शेख निसार, वामन गायकवाड, किशोर गायकवाड, दौलत गायकवाड, आण्णा गायकवाड,पंकज सोनवणे,सोमिनाथ सुरडकर,सोपान गायकवाड,परमेश्वर गायकवाड,करण लोखंडे,
आदी गावकरी व समाजबांधव उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें