बळीराजा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजीराजे भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गोविंदराव काष्टे पाटील यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 फ़रवरी 2018

बळीराजा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजीराजे भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गोविंदराव काष्टे पाटील यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गोविंदराव काष्टे यांनी शेतकरी पुत्रांसाठी बांधण्यात येणाऱ्या सेलूतील बळीराजा वसतिगृहासाठी पाच हजार स्क्वेअर फूटांचा भुखंड दान दिल्या बद्दल तसेच  सन 2016 मध्ये शिवजयंती निमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला, मुलींचा सामुहिक विवाह सोहळ्यातील भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार आ.बच्चु कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आ.विजयराव भांबळे यांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें