पत्रकार संरक्षन समिती मध्ये सभासद नाव नोंदनी करण्याचे अवाहन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 10 फ़रवरी 2018

पत्रकार संरक्षन समिती मध्ये सभासद नाव नोंदनी करण्याचे अवाहन.

पत्रकार संरक्षन समिती मध्ये सभासद नाव नोंदनी करण्याचे अवाहन.

महाराष्ट्रराती सर्व हिंदि.मराठि.व ऊर्दु  पत्रकाराना या दवारे आवाहन करण्यात येते कि पत्रकाराच्या न्याय हक्कासाठि व पत्रकारावर अन्याय व अत्याचाराविरोधात लढनारी शासनमान्य पत्रकार संरक्षन समिती या समितीची नविन कार्यकारीनी लवकरच जाहिर होनार असुन या संघटनेत सामिल होण्याचे अवाहन समिकीचे संस्थापक अधयक्ष श्री.विनोद पत्रेसर यांनी केले आहे.

समितीत सामिल होण्यासाठि
1)आधार कार्ड झेरोक्ष.1
2)चालु प्रेस आयडी झेरोक्ष.1
3) चालु वर्षातील 3 पासपोर्ट फोटो.
+खालिल पत्यावर पोस्टाने पाठवा.
स.अहमद अन्सारी सर.
कोहिनुर हार्डवेअर मेन रोड
मु.पो.पाथरी ता.पाथरी.जि.परभणी.431506
मो.नं.9970852315/9405782019.
सोबत सभासद फार्मची प्रीट काढुन सर्व माहिती भरुन पाठवावी.

संकलन.अनवर पठाण.

संपादक.तेज़्ज़न्युज़24 वेब न्युज चैनल.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें