एम.आय.एम.पार्टीच्या भोकरदन ता.अध्यक्षपदी आसिफ कुरैशी तर शहराध्यक्षपदि इसरार खान यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 10 फ़रवरी 2018

एम.आय.एम.पार्टीच्या भोकरदन ता.अध्यक्षपदी आसिफ कुरैशी तर शहराध्यक्षपदि इसरार खान यांची निवड.

एम.आय.एम.पार्टीच्या भोकरदन  ता.अध्यक्षपदी आसिफ कुरैशी तर शहराध्यक्षपदि इसरार खान यांची निवड.

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधि : भोकरदन तालुक्यात अनेक महिन्यापासून एम.आय.एम.पार्टीच्या रिक्त असलेल्या जागेवर भोकरदन तालुक्यात प्रसिद्ध असलेले व गोर-गरीबांच्या मदतीला धाऊन येणारे समाजिक कामात नेहमी पुढे असलेले भोकरदन तालुक्यातील आसिफ कुरैशी (गज्जू अण्णा) यांची ता.अध्यक्षपदी तर शहराध्यक्षपदि कुंभारी येथील इसरार खान यांची निवड करण्यात आली . औरंगाबाद येथील जिल्हाध्यक्ष अज्जु भाई नाईकवाड़ी व आमदार इम्तियाज जलिल यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात अले व शहरात काजी मोहोल्ला ,नवीन भोकरदन,रफीक कॉलनी,व शिवाजी पुतळया समोर फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.यावेळी शेख मुख्तार ,जुबेर कुरैशी,जुनेद कादरी,जाहेद शेरा , अमजत पठान,अशपाक शेख,साबेर सर,इरफ़ान पठान,याकूब मंसूरी,शेख सलमान,एजाज पठान,इमरान शेख,शेख राजू,शेख बाबर,सलिम शाह,गुड्डू कादरी,साजिद पठान,सोहेल पठान,शाह पेंटर,अनवर पठान,जाफ़र चचा,सुब्हान चचा,शेख जावेद,आवेज भाई हय्युम पठाण,शेख ताहेर  सचिन हिवाळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें