पीआय इमले यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निर्भीड पञकार संघाने केली - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 10 फ़रवरी 2018

पीआय इमले यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निर्भीड पञकार संघाने केली

पीआय इमले यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निर्भीड पञकार संघाने केली

+लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज प्रशासना कडुन दाबल्या जातो
प्रतिनिधी.पैठण.
पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक इमले यांनी पञकार मुफिद पठान यांना केलेल्या अपमानस्पद वागणुक व खोट्या गुन्हात आडकवण्याची धमकी दिल्याच्या कारणा वरून आज दि 09/02/2018 रोजी *🛑औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधिक्षक डाँ आरती सिंग यांच्या दालणात प्रत्येक्ष भेट घेऊन संबधीत अधिकाय्रावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निर्भीड पञकार संघाने केली* या वेळी औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सिध्दार्थ  मगर, शहर अध्यक्षा मेहवीश खान, पैठण तालुका अध्यक्ष ईलायीस शेख, पञकार राहुल पगारे, विलास लाटे, दत्ताञ्य मुळे, किरण काळे, नंदकिशोर मगरे, बाबासाहेब आडसुल, सुनिल खरबे, विजय चिडे, बाळकुष्ण रागुडे, मुफिद पठाण, अमजद खान, आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें