*कु.अमृता वानखेडे हीने शाळेला पुस्तके भेट देऊन वाढदिवस केला साजरा*
सोनपेठ(राजेश खेडकर)येथील जि.प.केंद्रीय कन्या शाळा सोनपेठच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने चालू केलेली वाढदिवसा निमित्त ग्रंथदानाची परंपरा कायम राखत आज कु.अमृता दत्ताराव वानखेडे (ईयत्ता पाचवी सेमी) या विद्यार्थिनीनेही आज तिच्या वाढदिवसा निमित्त जि.प.केंद्रीय कन्या शाळेस पुस्तके भेट दिली. याभेटी बद्दल ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ च्यावतीने तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून विद्यालयास पुस्तके भेट दिल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें