सेलुत भाजपच्या वतीने पक्षकार्यलयात बंजारा समाजाचे श्री.संत शिरोमनी सेवालाल महाराज याची जयंती साजरी
समशेर खान.प्रतिनिधी.सेलु.
सेलुत भाजपच्या वतीने पक्षकार्यलयात बंजारा समाजाचे श्री.संत शिरोमनी सेवालाल महाराज याची जयंती साजरी करण्यात आली .या प्रसगी कू.ऊ.बा.सभापती रविद्रभाऊ डासळकर ऊपसभापति सूदंरराव गाडेकर माजी सभापती अॅड रामेश्र्वर शेवाळे डाॅ ञतूराज साडूगावकर,बागल नाना,भाऊ सैनवने, विष्णू बागल,वाल्मिक खूळे,रवि राठोड,देवीदास चव्हान,दिपक चव्हान,जय भाग्यवंत,दिपक पाथारकर अर्जून बोरूळ,खाज बेज, दामोदर दळवे,व मि विठ्ठल कोकर..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें