भोकरदन शहरात गुटख्याची विक्री जोरात अन्न प्रशासन कोमात
शहरात बनावट गुटखा जोरात
भोकरदन प्रतिनिधी :
तालुक्यात तसेच शहरात के गोल्ड नावाचा गुटखा आला कुठुन म्हणजे आज संपूर्ण तालुक्यात खुलेआम बनावट गुटख्याची तस्करी होत असल्याचे चित्र आहे असे असुन सुद्धा जिल्हा पातळीवरील असलेला प्रशासन कुंभकर्णी भुमिकेत आढळून येत असल्यामुळे अनेक तरून पिढीला के गोल्ड नावाचा गुटख्याचे व्यसन जळले असुन अनेक याचे बळी जात आहे म्हणजे शहरात गुटख्यामुळे तोंडाचे कॅन्सर असे गंभीर आजाराची लागण अनेक जणांना झाली असुन नागरीकात संताप व्यक्त करण्यात येत आहे विषेश म्हणजे अन्न प्रशासन गुटखा किंग कळुन ठरवले प्रमाणे हफ्ते घेत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे कारण शहरातुन इतर तालुक्यात गुटख्याची तस्करी केली जात असल्याचे चित्र आहे एवढे सगळे असले तरी कोणताही अधिकारी धाडस दाखवुन कारवाई करण्यास पुढाकार घेत नसल्याचे बोलले जात आहे तर दरम्यान शहरात परराज्यातून बनावट गुटखा दाखल होत कसा असा प्रश्न देखील तालुक्यातील अनेक नागरीकांना पडत आहे मोहत्वाचे म्हणजे के गोल्ड नावाचा गुटखा खुलेआम सेल करून गुटखा किंग लाखो रुपये जमवत आहे कारण पहीले मुफ्त नंतर याचे बळी गेले तर दाम तीन पट घेऊन गुटखा किंग आपले व अन्न प्रशासनचे खिसे भरत असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे त्याच बरोबर अशा लोकांवर कायदेशीर कठोर कारवाई जर वेळी आत झाली नाही तर अनेक निष्पाप कुंटुबांना याचा गंभीर पणे सामना करावा लागणार मोहत्वाचे म्हणजे या विषय वाचकांनी जगमित्र कडे सदरील गुटख्याची बातमी प्रकाशित करण्याची विनंती केली होती तसेच अनेकांनी या संदर्भात पुरावे म्हणजे नेमका शहरात गुटखा कोनत्या मार्गाने येतो जातो तसेच कोणकोते लोक गुटखा वयपारीशी संपर्कात आहेत तसेच काॅल टेस्ट आदी पुरावे गोळा करून देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे तसेच कोणकोणते लोक गुटख्याचे व्यवसाय करीत आहे याची सखोल माहिती लवकरच जगमित्राच्या हाती येणार आहे दरम्यान ह्युमन राईटचे वतीने मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले हे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें