शिव जयंती निमित्त सोनपेठमध्ये राबविले जानार विविध ऊपक्रम - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 8 फ़रवरी 2018

शिव जयंती निमित्त सोनपेठमध्ये राबविले जानार विविध ऊपक्रम

शिव जयंती निमित्त सोनपेठमध्ये राबविले जानार विविध ऊपक्रम

--------------------------------

पाच दिवसीय मोफत योग प्राणायाम  शिबीराचे आयोजन

सोनपेठ(राजेश खेडकर)
येथील पतंजली योग समिती कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच अध्यक्ष श्री नागनाथ सातभाई यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. सदरील बैठकीत शिवजयंती निमित्त जयभवानी शिवजन्मोत्सव समिती व पतंजलि योग समितीच्या संयुक्त विद्यमाने दि.१० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह, सोनपेठ येथे सकाळी ५ ते ७ या वेळेत मोफत 'योग प्राणायाम  शिबीर' घ्यावयाचे निश्चित करण्यात आले. यावेळी सर्व श्री सतीश देशमुख, नागनाथ सातभाई, मोहन चौलवार, माऊली डमढरे, बळीराम काटे, अॕड.माधव चिमनगुंडे, प्रा.विठ्ठल जायभाये, बाबा कदम, सौ. कदम ताई, श्रीमती लोहगावकर ताई, भक्तराज गांगर्डे, गजानन चिकणे आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें