महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिषठानच्या जिल्हाध्यक्षपदि अँड.मुजाहेद अन्सारी यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 16 फ़रवरी 2018

महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिषठानच्या जिल्हाध्यक्षपदि अँड.मुजाहेद अन्सारी यांची निवड.

महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिषठानच्या जिल्हाध्यक्षपदि अँड.मुजाहेद अन्सारी यांची निवड.

महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे नव नियुक्त विद्यामान अॅड.मूजाहेद अन्सारी यांची MMYP च्या परभणी जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली  व नियुक्तीपञ देउन सत्कार करण्यात आले या वेळी MMYP मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी मराठवाडा कोषाध्यक्ष अजहर शेख हादगावकर  जि.उपाध्यक्ष रईस कुरेशी  पाथरी ता.अध्यक्ष फेरोज अन्सारी  पाथरी कोषाध्यक्ष नदीम शेख पाथरी शहर अध्यक्ष रीजवान अन्सारी पाथरी शहर युवा अध्यक्ष जफर शेख  हफीज अन्सारी ईत्यादी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें