अलहुदा उर्दू शाळेत दहावी, बारावीच्या विद्यार्ध्यांना निरोप देण्यात आला - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 16 फ़रवरी 2018

अलहुदा उर्दू शाळेत दहावी, बारावीच्या विद्यार्ध्यांना निरोप देण्यात आला

अलहुदा उर्दू शाळेत दहावी, बारावीच्या विद्यार्ध्यांना निरोप देण्यात आला

भोकरदन प्रतिनिधी : अलहुदा ऊर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयात दि.15 रोजी दहावी व  निरोप संमभारप संमपंन झाला.व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.व संस्थेचे अध्यक्ष शब्बीर अहेमद कुरेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की प्रत्येकाने चांगला अभ्यास करून मनात कोणतीही भीती न ठेवता परीक्षेला समोर जायचे आहे तसेच  पालकांनीहि आपल्या पाल्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करावी असे संस्थेचे अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.व विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता .यावेळी नैशनल ऊर्दू शाळेचे मुख्यध्यापक इरफान सर,सचिव गुलाब कुरेशी,प्रिन्सिपल युनूस सर,कामिल पटेल ,सादिक सर ,फहिम सर,समद सर,अब्दुल कुद्दुस सर व प्रतिष्ठित नागरिक नासेर भाई ,अनिस भाई,रुबीन शाहीन,शेख वहिद,खाजा बागवान आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें