होली फेथ इंग्लीश स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 16 फ़रवरी 2018

होली फेथ इंग्लीश स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

होली फेथ इंग्लीश स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे...

अजय बाेराडे
प्रतिनिधी.सिल्लोड.
 होली फेथ इंग्लिश स्कूल भराडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार सर्वांसमोर मांडला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाटिका, गायन, नृत्य अशा विविध रूपात आपल्या  कलागुणांचे प्रदर्शन केले .  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  श्री.अॅड. अविनाश आैटे,पोलिस उप अधिक्षक गणेश बिराजदार , डॉ. राहुल  पालोदकर, सिनेकलाकार राजेश थोरात, सुनील मार्कड, गजानन गव्‍हाणे, सुधाकर  बकले ,अहिर सर, संतोष शिंदे, सतिष देशमुख,दत्ता नाना भवर, अर्चना अहिरे ,प्रभाकर ठोंबरे, रायभान जाधव , बडक सर, डॉ.नरेश पिंगाळकर, डॉ. मंजितराव गोंगे, कमलाकर गुळवे, सुभाष वर्मा, संतोष वाघ, आदींची उपस्थिती  लाभली.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठीशाळेचे अध्यक्ष संतोष सोनवणे सर मुख्याध्यापक समाधान सोनवणे सर ,शिक्षक प्रशांत  देवगय्या, संतोष राकडे , रवी पाकळ ,सेमसन लिमा, अनिल के एम ,मनोज पी पी  ,जॉन्सन आयझॅक ,शिवकुमार  वाघ,  अजय चव्हाण, ढोरमारे सर, शिक्षिका मोरे अश्विनी, भोपळे अल्का ,वर्षा बिलंगे, जगनाडे जयश्री ,गावंडे मनिषा, अॅन्सी जॉन्सन , गोंगे आशा, ज्योती भागवत, सरस्वती सपकाळ ,अमला के जॉर्ज , वनिता दळवी आदींनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें