शे.अनिसुद्दीन यांचे निधन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 6 फ़रवरी 2018

शे.अनिसुद्दीन यांचे निधन

शेख अनिसुद्दीन यांचे निधन

भोकरदन (अनिसभारती)
शहरातील काजी मोहल्ला मर्कज मस्जिद परीसरातील शेख अनिसुद्दीन शेख इद्रीस वय ३२वर्षे यांच्या सोमवारी रात्री साडेआठ वाजता निवासस्थानी निधन झाले शे अनिस यांना गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरना पिडीत होते यांची जनाजे ची नमाज न्यु हायस्कूल प्रागंणात अदा करण्यात येवुन जवळच्या कब्रिस्तान येथे दफन विधि करण्यात आली याना पत्नी चार मुले आई वडील दोन भाऊ चार बहीण असा मोठा परिवार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें