जि.प.परभणीच्या नुतन मुख्यकार्यकारी पदभार बि.एस.पृथवीराज यांनी स्वीकारला - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 7 फ़रवरी 2018

जि.प.परभणीच्या नुतन मुख्यकार्यकारी पदभार बि.एस.पृथवीराज यांनी स्वीकारला

जि.प.परभणीच्या नुतन मुख्यकार्यकारी पदभार बि.एस.पृथवीराज यांनी स्वीकारला.
 

दिनांक 7/02/2018 रोजी जिल्हापरिषद परभणी च्या नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी पदी बि. पी.पृथ्वीराज यांनी आज पदभार स्वीकारला त्या प्रसंगी त्यांचे स्वागत करताना जिल्हापरिषद परभणी उपाध्यक्षा सौ.भावनाताई अनिलराव नखाते,बांधकाम व अर्थ सभापती अशोकराव काकडे,पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिलराव नखाते अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रताप सवडे दिसत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें