सेलु येथे श्री गजानन महाराज मंदिरात पेवर ब्लॉक कामाचे नगरअध्यक्ष.श्री विनोद बोराडे यांच्या हसते उदघाटन
समशेर खान.
आज श्री गजानन महाराज प्रगटदिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 2 मध्ये स्वामी विवेकानंद नगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात पेवर ब्लॉक या कामाचे उदघाटन सेलू नगर पालिकेचे नगराध्यक्ष श्री.विनोदरावजी बोराडे,उपनागराध्य श्री.प्रभाकर सुरवसे यांच्या उपस्थिततीत नगर सेविका सौ.शोभा कोरडे,कासिम भाई,सचिन कोरडे,दिलिप दौड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थान कार्यकारीनि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें