कासापुरी येथे आ.मोहन फड यांच्यावतीने आरोग्य शिबीराचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 28 फ़रवरी 2018

कासापुरी येथे आ.मोहन फड यांच्यावतीने आरोग्य शिबीराचे आयोजन.

कासापुरी येथे आ.मोहन फड यांच्यावतीने आरोग्य शिबीराचे आयोजन.


मुस्तखीम बेलदार

दि.२८:  पाथरी तालुक्यातील कासापुरी येथे मा.आमदार  मोहन भाऊ फड यांच्या वतीने आज दि.२८ फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबिर घेण्यात आले होते या मधे २५० लोकांची तपासणी करण्यात आली या मधील १०७ नागरिक मोती बिंदु व् वेगवेगळ्या आजार असणारे आढ़लून आले त्याना मुंबई येथे डी वाय पाटिल हॉस्पिटल  मधे त्याच्यावर उपच्यार करण्यात येनार आहेत
यावेळी  डॉ स्वामी,पप्पू नखाते, महादेव नवघरे, भाऊराव कोल्हे ,गुलाबराव नवघरे,रंजीत गजमल ,वामन नवघरे,गोविंद गोंगे ,पांडुरंग मोरे, सिधेश्वर नवघरे याच्यांसह  गावातील नागरिक उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें