भोकरदन शहरात लाखोचा गुटखा कोणीतरी जाळला, - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 24 फ़रवरी 2018

भोकरदन शहरात लाखोचा गुटखा कोणीतरी जाळला,

भोकरदन शहरात लाखोचा गुटखा कोणीतरी जाळला,


*पोलीस निरीक्षक करणार चौकशी*

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी :
सध्या तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम गुटख्याची तस्करी होत आहे व काही दिवसापूर्वी शहरातील काजी मोहल्ला परीसरातील असलेल्या न्यु हायस्कूल पाठीमागे कचर्‍याच्या ढीगारावर कोणीतरी रात्री अंदाजे अकरा वाजताच्या सुमारास लाखोचा गुटखा जाळुन टाकला  असल्याचे उघडकीस आले असल्यामुळे परीसरात चौहीबाजुस लांब पर्यंत याचा धुर पसरले होते तसेच सदरील गुटखा सकाळच्या दहा वाजेपर्यंत जळत होता विषेश म्हणजे चोविस तास जर हा गुटखा पेटत होता तर याची किंमत लाखो नाही करोडो असल्याचे अंदाज नागरीक लावत आहे मोहत्वाचे म्हणजे शहरात नवीन गुटखा अवतरला जो गुटखा न्यु हायस्कूलच्या पाठीमागे जळत होता तोच ते होता ज्याचा बातमीत उल्लेख करण्यात आला दरम्यान शहरातील अनेक तरून पिढी देखील चुकीचे मार्गाने जात असलेतरी या विषय अन्न प्रशासन मूकबधिर झाल्याचे दिसून येत आहे त्याच बरोबर खुलेआम शहरात विष विकणारे प्रशासनाला ओपन चॅलेंज करून अवैध रित्या गुटख्याची सर्रास विक्री करीत आहे दरम्यान एवढा कोटी रुपयांचा गुटखा नेमका का जाळण्यात आला असा तर्कवितर्क नागरीक लावताना दिसत आहे झटापट श्रीमंत होण्यासाठी तालुक्यात गुटखा विक्रेत्यांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे श्रीमंत होण्यासाठी अनेक तरून चुकीच्या मार्गाने जात आहे शहरात गुटख्याचा ट्रक दर दोन ते तिन दिवसा आड येत असल्याचे बोलले जात आहे त्याच बरोबर सदरील गुटखा परराज्यातून येत आहे याची वेळ संबधीत असलेल्या प्रशासनाला माहीत असते असा आरोप तालुक्यातील नागरिकांनी वक्त केला मोहत्वाचे म्हणजे अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अन्न औषध प्रशासन नेमके कोणाचे आदेशाची वाट बघत आहे हे सांगणे अवघड बनले आहे दरम्यान या विषय पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले या विषय योग्य रीत्या चौकशी करण्यात येईल तसेच जो कोणीही हे अवैधरीत्या गुटखा विक्री करून तरून पिढीला बळजबरीने बळी पाडेल अशा गुटखा विक्री करणाऱ्या विषेशतर जे होलसेल धंदा करीत आहे सावध राहा नाही तर दंडात्मक कारवाई करून गजाआड करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले दरम्यान न्यु हायस्कूलच्या पाठीमागे लाखोचा गुटखा कोणीतरी जाळला या विषय वर प्रश्न विचारला असता या संदर्भात संबधीत असलेल्या प्रशासनाला कडवुन पुढची कारवाई करण्यात येईल असे पो.नि.दशरथ चौधरी यांनी सांगितले .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें