- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 4 फ़रवरी 2018

नि: शुलक आयुष निदान व उपचार ‌‌शिबीराचे  नगराध्यक्ष अ.समीर यांच्या हस्ते  उदुघाटन

सिल्लोड प्रतिनिधी (शेख कलीम)
दि,०४/०२/२००१८
उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय स्वास्थ आभीयान अंतर्गत‌ शिबिराचे उदुघाटन नगराध्यक्ष अ.समीर यांच्या हस्ते करण्यात आले ‌.आयोजन डॉ: बाबुराव सपकाळ व डॉ विजय कदेवाड साहेब यांनी नागरिकांना  आयुर्वेदिक होमिओपॅथी व निसर्ग उपचाराबद्दल मार्गदर्शन केले व
भारतीय संस्कृतीची एक वेगळि ओळख आहे परिणामक व दुष्परिणाम कमी खर्चात नागरिकांना आयुष चिकित्सा सेवाचा लाभ होतोय  स्वास्थ्य विभागाद्वरा शिबिराचे आयोजन केले यावेळी उपस्थिती डॉ.विजय खतगावकर डॉ.शेख शकील अहेमद डॉ.बाबुराव सपकाळ व उदघाटक  नगराध्यक्ष अ.समीर शंकरराव खाणडवेसर अब्दुल बासीद  हाजी मो.हणीफ रुग्णालय समितीचे सदस्य) सत्तार हुसैन राजु बागवान देविदास लोखंडे सलीम मामु अलयर खा विठ्ठल सपकाळ
यावेळेस उपस्थित होते ...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें