लालु खान यांची भा.ज.पा अल्पसंख्यक सेलु शहर अध्यक्ष पदि निवड.
समशेर खान.प्रतिनिधी.सेलु.
सेलु येथील लालु खान जिलानी खान यांची भारतीय जनता पार्टिच्या अल्पसंख्यक सेलु शहर अध्यक्ष पदि निवड निवड करण्यात अाली असुन यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अभय चाटे.माजी अमदार रामप्रसाद बोर्डिकर. भाजप तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर.सभापती रविंद्र डासाळकर व शे.इंजार अदि उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें