निधन वार्ता
माजी नगर सेविका कासाबाई चंदनसे यांचे निधन
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.8, सिल्लोड येथील तेली गल्ली भागातील रहिवासी माजी नगर सेविका कासाबाई बाळासेट चंदनसे ( वय 68) यांचे गुरुवार ( दि.8) रोजी दुपारी 4 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले सुना नातवंड असा मोठा परिवार आहे.
उद्या शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

भावपुर्ण श्रद्धांजली.
जवाब देंहटाएंभावपुर्ण श्रद्धांजली.
जवाब देंहटाएं