शिर्डी येथे संपन्न झालेल्या नॅशनल चॅम्पियन्स शिप स्पर्धेत भोकरदन च्या खेळाडू चे यश - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 7 फ़रवरी 2018

शिर्डी येथे संपन्न झालेल्या नॅशनल चॅम्पियन्स शिप स्पर्धेत भोकरदन च्या खेळाडू चे यश

शिर्डी येथे संपन्न झालेल्या नॅशनल चॅम्पियन्स शिप स्पर्धेत भोकरदन च्या खेळाडू चे यश 

भोकरदन प्रतिनिधि (शेख सलिम) :भोकरदन येथील  अॅथलॅटिक चा खेळाडू रफिक शेख हबीब याने शिर्डी येथे संपन्न झालेल्या युनायटेड  इंडिया गेम नॅशनल चॅम्पियन शिप मध्ये 1500 मीटर धावणे या खेळात गोल्ड मेडल पटकावले.
भोकरदन येथील क्रीडा प्रशिक्षक अनिल पगारे सर यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे 2, 3, 4 व 5 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत महाराष्ट्र , राजस्थान, पंजाब सह देशभरातील खेळाडू नी सहभाग घेतला होता.
रफिक शेख च्या यशाबद्दल त्याचे सर्व थरातून  अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें