सिल्लोड येथे बहुजन समाज पार्टी तर्फे आमरण उपोषण
सिल्लोड प्रतिनिधी (शेख कलीम)बहुजन समाज पार्टी सिल्लोड सोयगाव विधान चा वतीने तहसीलदार कार्यालय समोर
आमरण उपोषणा उपोषण कर्ते
संदिप सुरडकर युवराज तायडे
शेख अक्रम प्रमुख मागण्या
१मोजे वरूड खुद॔ येथिल तलावातील अवैध मार्गाने मार्गाने मुरुम (खनिज)खोदुन लाखो रुपयांचा मुरुम तलाठी व नायब तहसीलदार (महसूल) यांच्या सहकार्याने अवैध मार्गाने विक्री होणे २ या प्रकरणात या मंडळ अधिकारी साहेब यांनी दिलेला चोकशी अहवाल पुर्ण पणे चुकीचा असुन कारण मंडळ अधिकारी यांच्या म्हणाल्या नुसार वरुड येथील तलावात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत मुरूम व गाळ काढण्यात आलेला आहे ३परतू या तालुका कृषी अधिकारी साहेब यांच्या पत्र् नुसार जलयुक्त शिवार सन अभियान सन२०१५-१६ मध्ये तालुका कृषी कार्यालय माफ॔त गाळ/मुरूम/काढण्यात आलेला नाही त्यामुळे १मा नायब तहसीलदार साहेब (महसूल) २ मंडळ अधिकारी साहेब ३ तलाठी अधिकारी साहेब यांची चौकशी करून निलंबित करण्याच्या मागनी साठि उपोषण सुरु आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें