गोगलगाव येथे जिल्हापरिषद सदस्य विष्णु मांडे याच्या प्रमुख उपस्थीतीत वार्षिक स्नेह संम्मेलन संपन्न.
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.१३: मानवत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोगलगाव येथे ई-लर्निंग कक्षाचे उद्दघाटन व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पारपडले. या कार्यक्रमाचे उदघाटन मा.सौ .भावनाताई नखाते शिक्षण सभापती जि.प.परभणी याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्याथ्यानी विविध नाट्यप्रयोग तसेच गीत संगीताचे कार्यक्रम यावेळी सादर केले.या कार्यक्रमास
मुख्य उपस्थिती विष्णू मांडे सदस्य जि.प.परभणी हे होते.तर प्रमुख पाहुणे पंकज अंबेगावकर कृ बा स.उप सभापती मानवत, बंडु मुळे पं.स सभापती मानवत
व संजय ससाणे गट शि.पं स.मानवत रणमाळे डि.आर . जे.शि.वि.अ.प.स.मानवत हे होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्यध्यापक ,आषिष मेत्रे, शिक्षक ,भिसे सर, काकडे सर ,कोरे सर, व गावचे ,सरपंच सुभाष मगर , ग्रा. प. सदस्य आक्रुर मगर ,व ,आण्णासाहेब मगर ,नंदु मगर , राम डोईफोडे, सुनिल मगर ,कृष्णा वानरे , ,गाजानन पाथरकर ,महेश डोईफोडे ,आशोक मगर, नाना मगर व आदींनी पुढाकार घेतला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें