नूर सोशल ग्रूप व १०८ आपत्कालीन वैद्कीय सेवा चा संयुक्त विधामानाने मोफत बी.पी,व शुगर तपसनी शिबिर च्या आयोजन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 14 फ़रवरी 2018

नूर सोशल ग्रूप व १०८ आपत्कालीन वैद्कीय सेवा चा संयुक्त विधामानाने मोफत बी.पी,व शुगर तपसनी शिबिर च्या आयोजन

नूर सोशल ग्रूप व १०८ आपत्कालीन वैद्कीय सेवा चा संयुक्त  विधामानाने मोफत बी.पी,व शुगर तपसनी शिबिर च्या आयोजन 

भोकरदन शहरात सोमवार रोजी संध्याकाळी ६ वाजता शहरात दानापूर बेस हाजी शेख चंद चोक येथे नूर सोशल ग्रूप व १०८ आपत्कालीन व्याद्याकीये सेवा चा संयुक्त  विधामानाने मोफत बी.पी,व शुगर तपसनी शिबिर च्या आयोजन करण्यात आला  होता त्यात बी.पि. व शुगर ताप अधी अजराची  275 रुग्णांची  मोफत तपसनी करण्यात आली या वेळी नूर सोशल ग्रुपचा या उपकर्मांचा नागरिकांनी कौतुक केले या वेळी 108 वैद्यकिय अधिकारी  डॉ  शेख यूसुफ़ ,चालक पांडुरंग कोल्हे,नूर सोशल ग्रुप चे अध्यक्ष महेबूब भारती ,नगर सेवक शेख रिज़वान ,जाकेर पठान ,पत्रकार रितेश देशपांडे,संडू  भाई,शेख नफीस सय्यद रिज़वान ,शेख बाबा,अनीस भारती ,शैख़ इमरान सय्यद कदीर ,शैख़ अमिन ,अमोल पगारे,वाहिद भाई,गुड्डू भाई,आदि ची उपस्तिथि होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें