वालुर येथील अजहर पठान यांची निवड - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 7 फ़रवरी 2018

वालुर येथील अजहर पठान यांची निवड

वालुर येथील अजहर पठान यांची निवड

हातनुर येथील छावा कार्यकर्ता व लोक जागर मेळाव्यात परभणी जिल्हा कार्यध्यक्षपदि अजहर पठाण वालुरकर यांची नियुक्ति छावाचे संस्थापक अध्यक्ष श्री करणभाउ गायकर यांच्याहस्ते करण्यात आली.यावेळी प्रदेश सचिव दिनकरमामा कोतकर,परभणी महिला जिल्हाध्यक्षा कमलताइ राठोड,दगडोबा जोगदंड पाटिल आदि उपस्तीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें