- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 4 फ़रवरी 2018

माय फाउंडेशन चा लातूर येथे चौथा सामूहिक विवाह सोहळा
*लातूर*:- दिनांक 04 फेब्रुवारी 2018 रविवार रोजी सकाळी 11:00 वाजता 'ईदगाह मैदान' बार्शी रोड, लातूर येथे 4 था सामूहिक विवाह सोहळा संप्पन्न होत आहे.
      मूस्लीम समाजातील गरजू सह काळाची गरज आहे. असे विचार मनाशी बाळगून  सामाजीक जान ठेवून लातूरात राजकीय हस्तक्षेप न ठेवता, अविवाहित नवतरूणांनी एक सामाजिक उपक्रम तयार केला.
      आज आपण पाहत आहोत काही नवतरूण व्यसनाकडे वळत असतांना त्याकडे नवळता असे हे युवक समाजाला भान पाडण्याचा उल्लेखनीय कार्य करत आहेत. जे आज सामाजिक जाणीव ठेवून मायेची साथ देत आहेत. त्यांना ज्यांनी मदत केली ती अनमोल आहे , जे करू शकले नाहीत त्यांचे आशिर्वाद त्यांच्या सोबत आहे.
     या युवक संयोजकांना त्याच्यां माता-पित्यांनी जे संस्कार दिले ते उल्लेखनीय आहेत. ईदगाह मैदान येथे पार पडत असलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यास लातूरातील एक सामाजीक भान आहे असे म्हणने चूकीचे ठरणार नाही.
     हा नवतरूणाचा कळप घरोघरी जावून वर-वधू यांच्याशी बोलनी करून, विविध प्रसिद्धी माध्यंम व माय फाउंडेशनच्या नियम व अटीस बांधील राहून हा उपक्रम उत्साही वातावरणात नवतरुनामधे नवचैतन्य तयार करून हा सामुहिक विवाह सोहळा साजरा होत आहे. यामद्धे नव वधु-वर [अल्लाह/ईश्वर] या वधुवरास जीवनामद्धे धार्मिक कार्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक त्यांचे जीवनमय उज्वल होवो/ आंनदी राहो हिच अल्लाह/ ईश्वर चरणी प्रार्थना...
     माझे मोठे युवा बांधव, स्नेही मनमिळाऊ, होतकरु, श्रीमंत-गरीबी ही दरी न ठेवता, सर्वसमान , दिवस रात्र, थंडीची पर्वा न करता हा विवाह सोहळा यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्या या प्रयत्नास, धैर्याला, जिद्दीला अल्लाह / ईश्वर त्यांना बळ व शक्ती देवो ही प्रार्थना...

संकलन,
*मुज्जमिल शेख*
माय फाउंडेशन चा स्नेही.
साळे गल्ली, लातूर
मो.9423546541
          

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें