औरंगाबाद ईज़्तेमा सुनियोजित परवानगी घेऊनच केलेले नियोजन आहे-जीमेदार महाराष्ट्र औरंगाबाद इजतेमा कमिटी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 16 फ़रवरी 2018

औरंगाबाद ईज़्तेमा सुनियोजित परवानगी घेऊनच केलेले नियोजन आहे-जीमेदार महाराष्ट्र औरंगाबाद इजतेमा कमिटी

औरंगाबाद ईज़्तेमा सुनियोजित परवानगी घेऊनच केलेले नियोजन आहे-जीमेदार महाराष्ट्र औरंगाबाद इजतेमा कमिटी

ए बी पी माझा ची बातमी पहिली की ईज्तेमा साठी पोलीस परवानगी नाकारली म्हणून लगेच पुढील यंत्रणेने साठी इजतेमा कमिटी शी बोलणं झालं त्यांनी अशी सूचना दिली की काल झालेल्या वाहतूक शाखेच्या मीटिंग मध्ये वाहतूक चा बोजवारा उडणार म्हणून काही दक्षता बाळगली काय?या प्रश्नाचे उत्तर देत असताना वाहतूक निरीक्षक समाधान झाले नाही व त्यांनी इजतेमा ला परवानगी नाही असे सांगितले पण इजतेमा कमिटीने वाहतुकीची वेगळी मीटिंग घेऊन पूर्ण नियोजित कार्यक्रम केले असल्याचे सांगितले व त्यासाठी हजारो संवयसेवक कार्यरत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे व राहिली गोष्ट इतका पैसा आला कोठून तर संयोजकांनी सांगितले की संपूर्ण राज्यातून प्रत्येक जिल्ह्याकडून ठराविक निधी संकलन करून त्यांनी स्वतःउन आपली मालमत्ता या देव करायसाठी लावली आहे यात अनोळखी माणसाकडून एक रुपया सुद्धा आम्ही घेतला नाही असे सांगितले सदर इजतेमा शासनाची परवानगी व गृह खात्याची ना हरकत प्रमाणपत्र घेऊन करत असल्याचं नमूद केले व नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही भूल थापा याना बळी न पडता सदर इजतेमा ला आपण यावे व यशस्वी करावे असे  सांगितले आहे व विशेष करून टोल देऊनच येणे हे सुद्धा आवर्जून संयोजकांनी सांगितले आहे तरी सर्व मूस्लीम बांधवांनी याची नोंद घ्यावी.🙏🙏🙏🙏

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें