तेज़्ज़न्युज़24 सुपरफास्ट बातम्या - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 6 फ़रवरी 2018

तेज़्ज़न्युज़24 सुपरफास्ट बातम्या

तेज़्ज़न्युज़24 सुपरफास्ट बातम्या 

विशेष.प्रतिनिधी.(समशेर खान)
♻ मिसाईलनंतर पाकिस्तानकडून ग्रेनेडचा हल्ला, प्रत्युत्तर देताना गोळ्यांची मोजदाद करु नका, राजनाथ सिंहांचे लष्कराला निर्देश
___________________________________

♻ विश्वविजेता पृथ्वी शॉ एसआरएच्या तात्पुरत्या घरात, हक्काच्या घरासाठी मुख्यमंत्र्यांना आमदारांचं साकडं, दुपारी आमदार संजय पोतनीस फडणवीसांना भेटणार
___________________________________

♻ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत संयुक्त बैठक, 2019 ची रणनीती ठरवणार, पुन्हा एकदा आघाडीसाठी बोलणी
___________________________________

♻ धर्मा पाटलांच्या आत्महत्या प्रकरणाचा अहवाल सादर होण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्याचं लक्ष, 30 दिवसात पूनर्मूल्यांकन करुन मोबदल्याचं आश्वासन
___________________________________

♻ भीक मागा, पण रिकाम्या हाती येऊ नका, हायकोर्टाने डीएसकेंना सुनावलं तर जगभरातील समर्थकांकडून पैसे जमा करणार, डीएसकेंची हमी
___________________________________

♻ राजकीय कैद्यांच्या सुटकेवरुन मालदीवमध्ये राजकीय संकट, अध्यक्ष अब्दुल्ला यामिनकडून आणीबाणी घोषित, भारतीयांना खबरदारीचं आवाहन
___________________________________

♻ पाकिस्तानमध्ये आणखी एक चाँद नवाब, पत्रकारानं स्वत:च्या लग्नाचं रिपोर्टिंग केलं, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलं
___________________________________

♻ राष्ट्रपती भवनातलं मुघल गार्डन आजपासून सर्वसामान्यांसाठी खुलं, हजारो प्रकारची रंगबिरंगी फुलं पाहण्याची संधी

Tezznews24 web news channel

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें