श्री गुगळेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलीत - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 12 फ़रवरी 2018

श्री गुगळेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलीत

श्री गुगळेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलीत

सेलू (समशेर खान)
*श्री गुगळेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेहसंम्मेलन गुगळी धामनगाव*
*यावेळी प्रमुख पाहुणे उदघाटक राम नाना पाटील सेलु - जिंतुर विधानसभाप्रमुख तथा जि. प. गटनेते परभणी,यावेळी राम नाना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित मान्यवर प.स.सभापती पुरुषोत्तम पावडे,संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव डख, नावाडे सर, तुकाराम महाजन,मोहकरे सर,जाधव सर,अशोकराव डख,सुनिल डख,*अतुल डख, दत्ताराव डख व इतर..*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें