@@गुगली@@ +काम क्रोध मोह+ - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 8 फ़रवरी 2018

@@गुगली@@ +काम क्रोध मोह+

@@ गुगली @@

*काम क्रोध मोह*

काम क्रोध मोह हे
विनाशाचे द्वार आहेत
जेवढे वाढतील तेवढे
डोक्यावर भार आहेत

काम क्रोध लोभाने
डोक्यावर भार होतो
अती झाले म्हणजे
केवढाही गार होतो

   शरद ठाकर
 सेलू जि परभणी 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें