सेलु तालुक्यातील शेतीचे पंचनामे करण्याची मागणी.
वालुर (प्रतिनिधी):—सेलु तालुक्यातील वालुर,हातनुर,वलंगवाडी,सोन्ना,वपरिसरातिल सर्वच गावात काल झालेल्या गारपिटिचा फटका शेतकर्यांना बसला आहे.नुकसानिचे पंचनामे करुन शासनाने मदत करावी अशी मागणी सधन शेतकरी श्री.अॅड.कीशोर जवळेकर यांनी केली आहे. महसुल प्रशासनाने पाहणी करुन परिस्थितिचा अहवाल शासनाला लवकर कळवावा सध्या गहु,हरभरा,ज्वारी हि पिके भुईसपाट झाली आहे.अगोदरच बोंडअळीच्या तडाख्यातुन सावरत असताना नवे संकट गारपिटिचेआले आहे निवेदनावर अजहर पठाण वालुरकर,दगडोबा जोगदंड पाटिल,मारोति गायकवाड यांच्या स्वाक्षरि आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें