वालुर पाणी पुरवठा संबधि महाराष्ट्र मुसलिम युवक प्रतिष्ठान संघटना सिल्लोड शाखेचा आंदोलनाचा ईशारा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 14 फ़रवरी 2018

वालुर पाणी पुरवठा संबधि महाराष्ट्र मुसलिम युवक प्रतिष्ठान संघटना सिल्लोड शाखेचा आंदोलनाचा ईशारा.

वालुर पाणी पुरवठा संबधि महाराष्ट्र मुसलिम युवक प्रतिष्ठान संघटना सिल्लोड शाखेचा आंदोलनाचा ईशारा.


+अर्धवट केलेली पाईपलाईन पुर्ण न झाल्यास आंदेलनाचा ईशारा

 सेलु तालुक्यातील वालुर येथील वार्ड 5 मधील रोशनपुरा मोहल्ल्यातील  पाणी पुरवठा बाबत महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे सेलु तालुका अध्यक्ष अनवर दिलावर पठान.यांनी दि.25/जानेवारी रोजी ग्रामपंचायतला कुलुप ठोकण्याचा ईशारा दिला होता व याची ग्रामपंचायतने तात्पुरती दखल घेऊन  अर्धवट काम केले आहे.या प्रकरणी आज दि.14/02/2018.रोजी महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान शाखा सिल्लोड तालुकयाच्यावतिने पोस्टाने मा.गटविकास अधिकारी पं.स.सेलु यांना एका निवेदनाद्वारे झालेले अपुर्ण काम दहा दिवसात पुर्ण न झाल्यास संघटनेच्या वतिने   लोकशाहि मार्गाने अंदोलन छेडणयाचा ईशारा देण्यात आला आहे.निवेदनावर.शे.इसमाईल (सिल्लोड ता.अध्यक्ष.)हाफेज़.शोएब पटेल.(ता.उपाध्यक्ष)स.तौसिफ अली.(श.अ.सिल्लोड)शे.कलिम(श.उपाध्यक्ष) व हारुन भाई.(ता.सचिव)आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें