यासेर उर्दू शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा सम्पन्न - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 9 फ़रवरी 2018

यासेर उर्दू शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा सम्पन्न

यासेर उर्दू शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा सम्पन्न

अनवर पठान.(संपादक)
गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचलित यासेर उर्दु प्राथमिक शाळा सेलु येथे आज सुंदर हस्ताक्षर स्पर्धा यशस्वीपने पार आयोजित करण्यात आली.

आज यासेर उर्दू शाळेतील प्रत्येक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शाळेने सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेतली होती त्यामधे इयत्ता चौथी वर्गातून  प्रथम शेख अर्शिया अकबर, द्वितीय रहीं फ़ातेमा अ.कादर, तृतीय अरिना फ़ातेमा मोबिन खान

पाचवी वर्गातून प्रथम आलिया मसर्रत मो.खुद्दस, द्वितीय अब सुफियान समिओद्दीन, तृतीय शेख नोमान अज़ीज़, चतुर्थ अ.समी अ. रज़्ज़ाक कुरेशी

सहावी वर्गातून प्रथम मो.सोहेल मो.गौस, द्वितीय तुबा नाहिद साजिद अली खान, तृतीय शेख तौसीफ शेख मुख़्तार

सातवी वर्गातून प्रथम अ.हादी शेख अज़ीज़, द्वितीय सानिया अंजुम अ. खय्युम, तृतीय आनम सानिया अ.मुजीब इत्यादि विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.

या हस्ताक्षर स्पर्धेमधे यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष रहीम खान खैरुल्ला खान यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

ही स्पर्धा यशस्वीपने पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज़ खान, सय्यद अज़ीम, सय्यद ईमरान, सय्यद अमन,नजमा पठाण, तहेमीना खान,सिमा पठाण,सालेहीन पठाण, नफीसा बाजी आदींनी परिश्रम घेतलेे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें