जलयुक्त शिवारात अंतर्गत विविध कामाचे आ कुचे यांच्या हस्ते उदघाटन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 12 फ़रवरी 2018

जलयुक्त शिवारात अंतर्गत विविध कामाचे आ कुचे यांच्या हस्ते उदघाटन

जलयुक्त शिवारात अंतर्गत विविध कामाचे आ कुचे यांच्या हस्ते उदघाटन

शे.अजहर बदनापुरकर
प्रतिनिधी.जालना.
बदनापूर  तालुक्यातील चितोडा येथे जलयुक्त शिवार अंतर्गत विविध विकास कामाचे उदघाटन आ नारायण कुचे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जिप सदस्य कैलास पा चव्हाण,सुभाष दिघे,शंकर दिघे,माऊली दिघे,विनोद दिघे,जगदिप सोनवणे,देविदास दिघे,बापू दिघे,जिजा दिघे,संजय दिघे,भानुदास दिघे, वेकंट दिघे, शिवाजी दिघे, अंकुश दिघे, अंकुश पंडीत,सुदंर पंडीत,,आण्णा दिघे, बालाजी दिघे, विठ्ठल दिघे, भानुदास दिघे, तालुका कृषिअधिकारी रामदास पाटील,कृषीसहाय्यक ठोसर,अवघड,कोलतै यांची उपस्थिती होती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें