सिल्लोड येथे( एमआय एम ) चे धरने आंदोलन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 6 फ़रवरी 2018

सिल्लोड येथे( एमआय एम ) चे धरने आंदोलन

सिल्लोड येथे( एमआय एम ) चे धरने आंदोलन


सिल्लोड ( प्रतिनिधी शेख ‌‌‌कलीम
दि.५ अर्धवट राहिलेले रस्त्याची कामे पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी एम आय एम चा वतीने तहसीलदार कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली नागरिकांना खराब रस्त्यामुळे धुळीचा त्रास होत आहे यामागनि चे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष बनेखाॅ पठाण जिल्हा सरचिटणीस प्रभाकर पारधे शहराध्यक्ष शेख इम्रान अशोक सोनवणे साहेबखाॅ
पठाण चांदखाॅ पठाण फईम पठाण जुबेरखा शमीम रझवी आदी या धरने आंदोलनात सहभागी झाले होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें