कुटुंब कल्याण शस्ञक्रिया शिबीर दि. 7/2/2018 रोजी प्रा. आ. केंन्द्र देऊळगाव गात येथे आयोजन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 7 फ़रवरी 2018

कुटुंब कल्याण शस्ञक्रिया शिबीर दि. 7/2/2018 रोजी प्रा. आ. केंन्द्र देऊळगाव गात येथे आयोजन

कुटुंब कल्याण शस्ञक्रिया शिबीर दि. 7/2/2018 रोजी प्रा. आ. केंन्द्र देऊळगाव गात येथे आयोजन 

आयोजीत कार्यक्रमात दोन रुग्णांवर शस्ञक्रीया करण्यात आल्या यावेळी जि. प. गटनेते तथा सेलु - जिंतुर विधानसभाप्रमुख श्री. राम नाना पाटिल यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत मा. डाँ.* *सोनवने, डाँ लक्कमवाड,प. स. सदस्य गोपाळ कदम, दत्तराव कदम, व सर्व कर्मचारी उपस्थित होते..!*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें