रमाई घरकुलचे 1900प्रस्ताव मंजुर= मा.आ.बोरडीकर याची पञकार पारिषदेत माहिती
शमशेर खान.सेलु जिंतुर मतदारसंघातील रमाई घरकुल योजने अंतर्गत 1900 प्रस्ताव मंजुर झाले असुन जिल्ह्यात समाधान शिबीर माध्यमाचा एक लाख लोकांना विविध योजनेचा लाभ मिळावा असा संकल्प असुन येत्या एक ते दोन माहिनयात
राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडवणीस व मा.नितीन गडकरी याच्या प्रमुख उपस्थितीत समाधान शिबीराचा समारोप होणार असल्याची महिती मा.आ.राम प्रसाद बोरडीकर यानी त्याचा निवास स्थानी दि 21रोजी सकाळी 10:00वा. घेणयात आलेल्या पञकार पारिषदेत दिली.
राज्यातील भा.ज.पा शासन गतिमान झाले असुन कार्यकर्ते सक्रीय झाले असुन जिल्ह्यात पहिल्यांदा प्रथम विविध योजने अंतर्गत सर्व सामान्य घटक वंचीत राहिला असल्याने विचींताना न्याय देण्यासाठी तब्बल एक लाख लोकांना या योजनेचा फायदा मिळावा हाच खरा संकल्प सभाधान शिबीराचा माघयामातुन पुर्ण करण्यात येणार अशी माहिती बोरडीकर यानी दिली यासाठी जिल्हातील भा.जपा.कार्यकरत सक्रीय झाले आहेत.या पञकार पारिषदेसाठी
दिनकर वाघ,अशोक निरवळ

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें