- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 3 जनवरी 2018

अजिंठा येथे
भीमा कोरेगांव मधे झालेली घटना चा निषेद करतांना अजिंठा येथे दलित समाजान्ने रास्ता रोको आंदोलन करण्यात अला ,आणि जो गुन्हेगार आहे त्याचा वर कार्यवाही करण्यात यावी असा निवेदन काजी साहेब यांना देण्यात अला,या वेळी अजिंठा चे श्रोमंत धोंडिबा मगरे
संजय फकिरा कोर्डे
संजय जयराम बिरारे 
सुरेश लक्षमण  बिरारे
रवी उत्तमराव मगरे
प्रकाश लक्ष्मण रगडे
रतन  नाथून  पारखे 
कचरू खंडू  पगारे
रतन दगडू  मगरे
आणि ग्रामस्थ उपस्थित होते,

अजिंठा प्रतिनिधि
असलम पठाण

Tezznews24 web portel
Editor=Anwar pathan
Contact.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें