सावित्रीबाई फुले जयन्तिदिनी वकृत्त्व स्पर्धा
अजय बोराडे
सिल्लोड ता. प्रतिनिधी
भराडी येथील ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीदिनी वकृत्त्व स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत गायत्री साखरे ,सुहानी काथार ,अभिषेक मनगटे,कल्याणी कुंटे, ऋतुजा सोनवणे,चंचल थोरात,अमर घुले,पवन गावंडे,आदि विद्यार्थ्यनि सहभाग नोंदविला.
सावित्रीबाईनच्या वेशभूषेत वैष्णवी शिंदे,आदिति भोसले,मुक्ता निकम ,निकिता बोरशे,नीलम टाकसाळे,सलोनी बालोदे,अपर्णा वाघ,अनुजा राकडे,अनुष्का वाघ,रोहिनी भगुरे,समृद्धि राजपूत,अमृता शेजुळ आदिनी सावित्रीबाई नची वेशभूषा साखारुन जिवंत देखावा सादर केला.
कार्यक्रम अध्यक्ष्या म्हणून श्रीमती उषा राकडे या होत्या तर प्रमुख पाहुने म्हणून धरम महेर हे होते,तर प्रस्ताविक श्रीमती पाटिल संगीता यांनी तर,संचलन श्री विट्ठल गव्हाने यांनी केले तर आभार श्री योगेश देशमुख यांनी केले.कार्यक्रम करीता सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें