- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 19 जनवरी 2018

सिल्लोड येथील भारत गँस गोडाऊन गावाबाहेर स्थलांतरीत करण्याची मागणी.

अनवर पठान
          सिल्लोड येथील भारत गँस वितरकाच्या मनमानी कारभाराने जनतेचे जिव धोक्यात आले असुन या प्रकरणी सिल्लोड येथील महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान  संघटनेने हे गावातील गोडाऊन गावीबाहे स्थलातरीत करण्याची मागनीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले असुन निवेदन देतांना  ता.अध्यक्ष इस्माईल शेख शहर अध्यक्ष सय्यद तौसीफ जालना जिल्हा उपाध्यक्ष इसरार खान ता.उपाध्यक्ष अनसार भाई  शेख तौसीफ कलीम भाई हारून भाई जाकेर पठान आलिम भाई नबी कलीम शेख.

Tezznews24 web news channel.
Cont.no.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें