- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 19 जनवरी 2018

नॅशनल उर्दू शाळेत कॅन्टीनडेचे आयोजन,
*३२स्टाॅल लावुन पंचवीस हजाराचे केले व्यापार*

(भोकरदन शेख सलिम)
शहरातील नॅशनल उर्दू शाळेत कॅन्टीन डे साजरा करण्यात आला यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ३२.स्टाॅल लावले होते
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा केंद्र प्रमुख आर एच सोनुने हे होते तर कार्यक्रमाचे उदघाटक नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी रईस खान हे होते जीवनात व्यापाराचा मोठा दर्जा असुन विध्यार्थ्यांना नेमका व्यापार कसा करावा आणी त्यात नफा कीती तोटा कीती हे विध्यार्थ्यांना कळाले पाहीजे या साठी शाळेत कॅन्टीनडेचे आयोजन करण्यात येत आहे असे केंद्र प्रमुख सोनुने रईस खान यांनी मार्गदर्शन करताना सांगितले आहे सदरील कॅन्टीन डे चा शुभारंभ रईस खान यांच्या हस्ते रीबीन कापुन करण्यात आले पाचवी ते दहावीच्या ६५ विद्यार्थ्यांनी ३२ स्टाॅल लावुन जवळपास पंचवीस हजार रुपयांचा व्यापार केला यात गुलाब जामुन शिरा पोहे आलुवडा चिकन पापड भेल रगडा शिरा चहा कॉफी असे विविध खाऊ पदार्थ होते यावेळी अधीक्षक जे वाय सय्यद .दानापुर केंद्रप्रमुख बी एल बडगे .केंद्रीय मुख्यध्यापक वी एन घायल माजी नगर सेवक मोहम्मद नईम अलहुदा शाळेचे मुख्याध्यापक कामिल पटेल .सय्यद नासेर .योगेश गाडेकर .वाहिद खान .शोएब खान. हाफिज खलील .शेख इरफान .नाजेर कादरी शे शफीक .शकील कादरी .मुख्तार कादरी .अकिल शाह .शेख रईस .जलील सिद्दीकी .सय्यद जमील .हाफिज फरहान .अब्दूल रशीद पठाण तसेच कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी मुख्याध्यापक शेख इरफान अनीस खान शेख वाजेद .शिक्षक बशीर मुलतानी .शेख नईम .सय्यद यूसूफ .शेख जाफर .शेख इदरीस .अबरार देशमुख .शेख जाफर .मुख्तार कूरेशी ,अन्सार पठान .शबाना खान .शेख शाहज़िया .शेख जमील आदींनी योगदान दिले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें