- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 19 जनवरी 2018

अलहुदा ऊर्दू शाळेत कॅन्टीन डे साजरा करण्यात आला,
वेगवेगळ्या स्टाॅल लावण्यात आले होते

 भोकरदन   प्रतिनिधी : शेख सलिम

  शहरातील जामा मशीद परीसरातील असलेल्या अलहुदा ऊर्दू शाळेत कॅन्टीन डे चे आयोजन करण्यात आले होते सदरील कॅन्टीन डे चे उदघाट्न पोलिस निरिक्षिक चौधरी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी संस्थेचे अध्यक्ष शब्बीर खान कुरैशी माजी.उपनगराध्यक्ष रीजवान भाई,नगरसेवक नसीम पठाण ,अजहर पठाण,गुलाब सर , यांची प्रमुख उपस्थिती होती सदरील कॅन्टीन डेचे उद्घाटन सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान करण्यात आले यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वीस स्टाॅल लावले होते पालकांनी आपल्या मुलांना चागले कार्य करण्या बद्दल कौतुक करावे आपल्या पाल्याचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे असे भोकरदन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षिक चौधरी साहेब यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितले की जीवनात शिक्षणाचा मोठा दर्जा आहे त्याच बरोबर आपल्या पाल्यांना जितके प्रेणाने वागेल तितका फायदा भविष्यात होईल असे शब्बीर कुरैशी यांनी सांगितले विषेश म्हणजे कॅन्टीन डे मध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता आणि चागले प्रकारे खाऊ पदार्थाचे वीस स्टाॅल लावुन अनेकांची मने जिंकली आहेत या वेळी पालकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी अलहुदा ऊर्दू शाळेचे प्रिन्सिपल युनुस खान ,कामिल पटेल,  मुजम्मील सर ,फेरोज सर सादीक सर तबरेज बेग,अ.समद सर शिक्षक व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें