- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 जनवरी 2018

*दै जंगचे संपादक हाजी खालेक पेंटर यांना राज्यस्थरीय पुरस्कार जाहीर*

ईरफान बागवान.
खादमीने उम्मत च्या वतीने या वर्षीचा देण्यात येणारा  अाफताब सहाफत  राज्यस्थरीय
पुरस्कार दै जंग चे संपादक हाजी खालेक पेंटर साहेबाना जाहीर करण्यात अाला असुन हा पुरस्कार दि २८ जानेवारी २०१८ रोजी हैदर गार्डन नादेंड येथे बॅरीस्टर खा असद ओवेसी व अन्य मान्यवारांचा हस्ते देण्यात येणार अाहे

Tezznews 24 web news channel.

Editor.Anwar pathan
Contact.no.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें