- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 जनवरी 2018

सिल्लोड तालुक्यात डिजिटल  मतदान ओळखपत्र वाटप


आजय बोराडे.
आज दि.25 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त धानोरा  ता.सिल्लोड येथे नवनियुक्त मतदारांना डिजिटल मतदान  ओळखपञ सरपंच श्री.माधवराव काकडे  यांच्या हस्ते वाटप करण्यात  आले . यावेळी उपस्थित बुथ लेव्हल अॉफिसर ( BLO ) श्री .संजय काकडे  , , राधा कृष्ण काकडे अजिनाथ गोंगे ज्ञानेश्वर काकडे  काकडे संजय काकडे जगन काकडे शिवा.दिलीप काकडे दिलीप शेजूळ प्रकाश माहोर मनोहर दौड समस्त नवनियुक्त मतदार व ग्रामस्थ.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें