- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 19 जनवरी 2018

सावधान! थांबा! कोनितरी आपली फसवणुक करीत आहे.

मानव अधिकार संघटनेच्या नावाखाली गरीब,सामाजिक कार्यकर्ता या लोकाकडुन श्री. अन्सारी साहेब यानी 500 rs फि वसुल केलि व अता मानव अधिकार संघटनेचे कार्य बंद केले आहे.श्री.रिजवान अन्सारी यांनी फि वसुल केली व पद अधिकारी यांना फक्त वाटसअप वर फोटो शोपने तय्यार करुन डुपलिकेट आयडि पाठवले आहे.
श्री. रिजवान अन्सारी यांना माझा प्रश्न आहे कि जर त्यांना पैसाच कमवायचा होता तर मग त्यांनी kbc कंपनी सोबत काम करायचे असते ना समाजसेवक व पत्रकारा कडुन 500 रु.प्रमाने पुर्ण महाराष्ट्रातुन किती पैसा गोडा होनार ???????
      रिजवान अन्सारी यांनी मला तर वाटत नाहि कि आज पर्यंत कोनताहि समाजसेवेचा काम केले असेल.

*माझी सर्व पदअधिकारी यांनी विनंती आहे*
मानव अधिकार संघटनेच्या नावाखाली रिजवान अन्सारी या नामक व्यक्तीने आपली लुट व फसवणुक केली आहे.हा अन्याय असुन या विषयी आपन जर आवाज उठविला नाहि तर मग हा व्यक्ती गरीब जनतेची किती हि लूट करु शकतो.आपन सुदन्य आहात मग या मूहिमे मध्ये ज्यांना माझ्या सोबत यायचे आहे त्यांनी मला  रिजवान अन्सारी याला 500 रु फि भरल्याची पावती व आपला पुर्ण नाव खालील वाटसअप नंबरवर सेंट करा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मित्राने आपल्याला माझी विनंती आहे कि आशा कोनत्याहि संघटनेच्या नादि लागु नका काहि लोकांनी पोट भरण्यासाठि पैसा कमवण्यासाठि हे धंदे चालु केले आहे.एक सांगतो सामान्य नागरीक जो करु शकतो तो अशा बोगस संघटनेचा महा.राज्य अध्यक्ष हि करु शकत नाहि. मी या प्रकरनी प्रशासन सत्रावर याची तक्रार करनार आहे.व अशा बोगस लोकांना धडा शिकवायची हिच वेळ आहे.



अनवर पठान.
पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता.परभणी.
मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें