- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 10 जनवरी 2018

पालीकेच्या दुर्लक्षमुळे पोलिसांनी काढले धोकादायक झाडाचे फांद्या,
*वारंवार पत्र देवुन सुद्धा पालीकाचे कानाडोळा*
(भोकरदन शेख सलिम)
शहरातील पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या एका धोकादायक झाडाची फांदी एका वृध्द नागरीकांचे अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असली तरी मात्र येथील नगर पालिकेच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे चित्र आहे विषेश शहरातील असलेल्या धोकादायक झाडावर पालीका दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मोहत्वाचे म्हणजे येथील पोलीस ठाण्यात असाच एक धोकादायक झाड असुन अनेक महिन्यांपूर्वी देखील याची फांद्या नागरीकांचे अंगावर पडले होते त्या मुळे अनेक जन किरकोळ जखमी झाले होते विषेश म्हणजे या बाबतीत पोलिसांनी पालीकेला वारंवार पत्र देवुन सुद्धा काहीच फायदा झाला नसल्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले विषेश म्हणजे पोलीस ठाणे आवरात धोकादायक झाडाचे फांद्या खाली पडत आहे तरी या कडे लक्ष करून धोकादायक असलेल्या फांद्या ताबडतोब काढून घेण्यात यावे असे पालीकेला सांगुन सुद्धा या कडे दुर्लक्ष होत असल्या मुळे पोलिसांनी पालिकेवर अवलंबुन न राहता स्वता धोकादायक फांद्या काढुन घेण्यात आले विशेष म्हणजे असे शहरात अनेक धोकादायक वृक्ष असुन या कडे संबंधित असलेल्या पालीकेने लक्ष केंद्रित करून धोकादायक असलेल्या झाडावर कुऱ्हाड हानावी अशी मागणी शहरात जोर धरत आहे  हे विषेश आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें