- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 9 जनवरी 2018

माजी.मंत्री राजेश भैय्या टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करतांना शेख आसेफ
भोकरदन प्रतिनिधि : भोकरदन येथे माजी आमदार चंद्रकात दानवे यांच्या कार्यालयात माजी मंत्री मा.आ.राजेश भैया टोपे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व राजेश भैय्या टोपे यांना वाढदिवसा निमित्त सत्कार करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते शेख आसेफ व सोबत माजी. आ.चंद्रकांत दानवे नगरसेवक कदीर बापु रवि भैय्या इरफ़ान भाई सय्यद आरेफ जयवंत जोशी युवा नेते फईम कादरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें