- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 जनवरी 2018

पत्रकार दिनानिमित्त  वडोद बाजार पोलीस ठाण्यात वृक्षारोपण व आश्रम शाळेत शालेय साहित्य वाटप
--------__
मराठी पञकारीतीचे जनक 'दर्पण 'कार आचार्य बाळ शास्ञी जांभेकर यांना आज पञकार दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली , त्यानंतर पञकार दादासाहेब काळे ( संपादक ) आर्दश गावकरी , बाबासाहेब सोनवणे दिव्य मराठी , उस्मान पठाण लोकमत , विष्णु बलांडे लोकमत , ज्ञानेश्वर चोपडे पुढारी , भाऊसाहेब चोपडे सकाळ , पाराजी वाहटुळे वृत्त दर्शन , प्रकाश पायगव्हाण सामना , भास्कर तुपे , कृष्णा पवार , यां पोलीस ठाण्याच्या स पो नि अर्चना पाटील निरीक्षक ज्ञानदेव घुगे , यांनी शुभेच्छा दिल्या आणि कलावती चव्हाण आश्रम शाळेतुन लहान चिमुकल्यांना पत्रकारांतर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें